काव्य पुष्प .कवि _शिल्पकव्य : तुझ्यासाठी कविता : तुझ्यासाठी एक कविता करूशी वाटली.... शब्द काही जुळत नव्हते.... प्रयत्न माझे काही थांबत नव्हते.... हसरा चेहरा तुझा आठवला.... आणि माझ्या कवित...
सांजवेळी आकाशी चंद्र आणि चांदण्या बघ कश्या सजल्या त्याही वाट बघत असतील आपल्या मिलनाची रात्र ही सरत चाललीय आपली वाट बघुन आज नशीली रात्र मी आहे. आणि त्यातील चांदण तू आहे.