रात्र सरली

 

सांजवेळी आकाशी चंद्र आणि चांदण्या बघ कश्या सजल्या त्याही वाट बघत असतील आपल्या मिलनाची 

रात्र ही सरत चाललीय आपली वाट बघुन 

आज नशीली रात्र मी आहे. 

आणि त्यातील चांदण तू आहे.

टिप्पण्या